STORYMIRROR

sharvari chavan

Romance

3  

sharvari chavan

Romance

ते प्रेम

ते प्रेम

1 min
780


देशील का ते प्रेम

जे तू माझ्यावर करतोस

मला काहीच न कळवता

जे तू आजही जिवापाड जपतोस

ओठांवर न आणता

भावनेच्या नजरेत बांधतोस

तूझ्या त्या personal अश्या

डायरीमधेही मलाच तू रंगवतोस

मला विचारण्याची साधी तसदी न घेता

जिथं एकटाच तू रमतोस

माझ्याच नकळत जिथं मला तू भेटतोस

ते प्रेम....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance