STORYMIRROR

sharvari chavan

Romance

3  

sharvari chavan

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
503


तू आजही ढगाळलेल आभाळ

मी मात्र तिच संतत धार

तू आजही म्हणतोस -

"मी सगळं सांगितलं काहीच नाही लपवलं"


आणि मी आजही

तूझ्याच जिवावर सगळं आयुष्य सोपवलं

वरून तू निरभ्र आतून मात्र काळे ढग

माझ्यासाठी मात्र तूच माझ्या स्वप्नातलं जग

याच सगळ्या मनस्थितीत वेड मन फसतं


सोडयासोबत घेऊ की कोरी मारू

इथवर जाऊन मग ते अडकतं

मग माझ्या त्या ढगाळल्यापणावर

तूझ्या निर्भर असण्याचा हेवा वाटतो

पावसाआधी ढगांमध्ये अचानक गारवा भासतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance