STORYMIRROR

sharvari chavan

Tragedy

3  

sharvari chavan

Tragedy

मन..

मन..

1 min
444


एकटं एकटं वाटतं असं आजकाल सगळे म्हणतात

माणसं समोर असूनही आपलं न करता

Hi, hello .. बोलून निघून जातात

पण खरचं बसावं कधीतरी एकटं

भेटावं मग स्वतःलाच स्वतःच्या संमत्तीनं

माणसांच्या गर्दीत हरवलेल्या

त्या वेड्या मनाला करावं कधी आपलस

काहीच नाही बोललं तरी एक नक्की कळवेल ते

"मी आहे अजून जिवंत ऐक माझ कधीतरी "

असं निक्षून सांगेल ते

एक दिवस तिचही मन बोललं तिच्याशी

तू नसणार आता तिच्यासोबत

हे सत्य कळवलं त्यानं त्याच्या मालकीनीशी

सगळे ऐकून घेतले तिनं

काहीच न बोलता

समोरच्या मनापूढे मानली हार

स्वतःला बाजूला सारता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy