ती भेट
ती भेट
आपल्या त्या भेटीतून एक मात्र कळलं ,
तूझं आणि माझं आपल होण कायमचच अमान्य झाल...
पण माझ प्रेम मात्र मी नेहमीच तुझ्यावर सोपवल ,
कारण आपल्यातल्या मैत्रीलाही तू त्याच्या वरचढ ठेवलं...