STORYMIRROR

sharvari chavan

Inspirational

3  

sharvari chavan

Inspirational

कोमेजलेली कळी

कोमेजलेली कळी

1 min
1.8K


त्याला आजही उशीर झाला

पार्किंगमध्ये त्याची गाडी नाही

हे पाहून तिचा चेहरा सकाळीच हिरमुसला

गप-चूप जाऊन ती मग लेक्चरला बसली

मेसेजची special tone वाजल्यानंतर

गालातल्या गालात हसली

"खाली थांबलो आहे proxy तेवढी मार"

या एका वाक्यानंतर कोमेजलेली कळी

पून्हा नव्याने खूलली.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational