मासा
मासा
चमचम मासा
पाण्यात राहतो
सळसळ कसा
झोकात पोहतो!!
थकत नाहीस
सारखा पोहून
सर्दी नाही होत
पाण्यात राहून!!
मलाही शिकव
पोहायची कला
चॉकलेट खुप
देईन मी तुला!!
चमचम मासा
पाण्यात राहतो
सळसळ कसा
झोकात पोहतो!!
थकत नाहीस
सारखा पोहून
सर्दी नाही होत
पाण्यात राहून!!
मलाही शिकव
पोहायची कला
चॉकलेट खुप
देईन मी तुला!!