Vilas Yadavrao kaklij

Action Crime

4.5  

Vilas Yadavrao kaklij

Action Crime

डाग

डाग

1 min
493


सर्वांग सुंदर असे सौंदर्य असणारी तारुण्य बहरलेली प्रभा आयुष्याची सुंदर सुंसाराची स्वप्न बघु लागली एक राजस असा राजकुमार येईल व मला डोलीत नेईल . दोन्ही घरचा उद्धार करीन व एक सुंदर पत्नी , गृहणी,माता , सर्व पात्र पार पाडीत अचानक मंगलकार्य ठरावे म्हणून मी त्याला विचारलं तर तो म्हणाला की मी तुझ्या प्रेमात पडलो आणि मला लग्न करायचं आहे . पण अचानक त्याची नजर माझ्या पायावर असलेल्या पांढऱ्या रंगाचं डाग दिसला अन काही क्षणात त्याने माझ्या नशिबाची सारी स्वप्न आणि मनातील नशिबाच्या ओळी पुरून टाकल्या '


Rate this content
Log in

Similar marathi story from Action