Vilas Yadavrao kaklij

Drama Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Drama Others

"जनी"(भाग११)

"जनी"(भाग११)

5 mins
211


 (क्रमश: भाग 11 )

राजेश च्या घरी लग्नाची तयारी चालू होती जनी अतिशय आनंदात होती . घरी राजेशच्या वडीलांना भेटण्यासाठी मैत्रिणीं सह आली होती तिने स्वतःच्या हाताने कॉफी बनवून सगळ्यांसाठी कॉफी दिली आणि राजेश च्या वडिलांशी गप्पा मारीत बसल्यानंतर घरी जाण्याच्या तयारीत सर्वांचा पाया पडून दर्शन घेतले व निघाली पुढील लग्नाच्या तारीख निश्चित करण्यासाठी राजेश च्या वडिलांनी परवानगी दिली व त्या पद्धतीने ही तिची स्वतःची तयारी चालू होती त्या दिवशी रात्री राजेश आनंदात होता अचानक रात्री फोनची रिंग वाजली तेव्हा राजेश खडबडून जागा झाला कंपनीचा फोन असेल म्हणून त्याने फोन उचलला तिकडून मात्र कोण बोलता ?आवाज येत नव्हता मात्र आपला हितचिंतक : .....! बोलतो आहे व तुला एका व्यक्तीपासून धोका आहे त्यामुळे तू स्वतःच्या जीवाला जप व लग्न ज्या मुलीशी होणार आहे तिला पण धोका आहे आपला हितचिंतक ... ! असं म्हणून त्याने फोन ठेवला . त्याच पद्धतीने त्या रात्री इकडे जनी लाही एका चिठ्ठीद्वारे संदेश पोहोचला होता राजेशशी लग्न करणार आहे कृपया लग्न करू नये . ..? अन्यथा तुझ्या जीवाला धोका आहे व पुढील कारवाई ला सामोरे जावे लागेल संदेश असणारी चिट्टी जनीच्या रूममध्ये तिला मिळाली मात्र जनी ही लेची पेची नव्हती तिला या त्यांची कल्पना होती तिला वाटले की मोनाने पाठवलेले हरामखोर मित्रांच काम असेल त्यामुळे तिने काही मनावर घेतल नाही ती शांत झोपली मात्र इकडे तर फोन आल्यापासून राजेशची झोप उडाली होती .मनात वेगळ्या प्रकारच्या शंका येऊ लागल्या व चांगल्या कार्यामध्ये अशा प्रकारची विघ्न आल्यास आपल्या नावाला कलंक लागेल . त्याच्या काही मित्रांनी या फोनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . पोलिसांच्या मदतीने फोन करणाऱ्या व्यक्तींचा छडा लावण्यासाठी त्याने पोलीस स्टेशनमध्ये या प्रकाराची नोंद केली होती .

इकडे मोना दुसऱ्याचे शहरामध्ये राहण्यासाठी गेल्यामुळे तिला मात्र अडचण भासू लागली होती आणि करण ला दुसरा प्लांट मध्ये जास्त जबाबदारी दिल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ कंपनीत जाऊ लागला व मोना ज्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेली होती तिथे त्याच कंपनीमध्ये असलेले काही त्या कंपनी मध्ये असलेले मित्रांच्या मदतीने मोनाला फ्लॅट भाड्याने मिळाला होता व त्या फ्लॅटमध्ये तिच्या समोरच असणाऱ्या गॅलरीमध्ये एक सुंदर तरुण तगडा . राजबिंड .असा धष्टपृष्ट शरीराने सौंदर्य असलेला तरुण नेहमी गॅलरीत बसलेला दिसत असे मोनाचे लक्ष नेहमी केव्हाही खिडकीमध्ये गॅलरीमध्ये आल्यानंतर त्याचे लक्ष त्याच्या कडे जात होते कारण दिवसभर मोनाचा वेळ जात नव्हता कारण .... करण कंपनीमध्ये एवढा बिझी असायचा की रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत तो कंपनी तून घरि येत व तेव्हापासून त्याची सुटका अवेळी होत आणि घरी आल्यानंतर मानसिक क्षमता नसल्यामुळे तो लवकर झोपी जात आणि सकाळी कंपनीत त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेला दुरावा निर्माण होत होता मात्र मोनाला सुरुवातीपासून तिच्या शरीराला पडलेली बाहेरख्याली पणाची व नवनवीन तरुणांना उपभोगण्याची सवय शरीराला झाली होती . करण कडून तिची तृप्ती होत नव्हती त्यामुळे तिच्या शरीराची भूक भागवण्यासाठी ती तळमळत होती . तिला जणू फ्लॅट समोर आहे ती शिकार मिळाली होती . त्यामूळे तीचे शरीर टवटवीत आणि प्रफुल्लित झालं आणि एक दोन दिवसांमध्येच समोरच्या व्यक्तीशी तिची ओळख झाली . सुरुवातीला स्माईल देणे . नतंर बाय बाय करणे आणि हळूहळू कामानिमित्त बोलण्यातून ओळख झाली . दिवसा किती वेळ पर्यंत ती त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी गॅलरीमध्ये उभे राहत हळूहळू गॅलरीतून टेरेसवर गप्पा मारण्यासाठी जाऊ लागले समोरील व्यक्ती हा त्याच भागातील असून नोकरीनिमित्त तो तेथे फ्लॅटमध्ये राहत होता व त्याचे कंपनीचे काम ऑनलाइन असल्याकारणाने रात्रभर तो कामात बिझी असायचा मात्र दिवस त्याच्यासाठी विरंगुळा म्हणून असायच या पद्धतीने मोना त्याच्यावर फिदा झाली होती. सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत अनेक वेळा खिडकीत किंवा गॅलरीत गेल्यानंतर त्याचे दर्शन घेतल्याशिवाय तिला झोप येत नव्हती .

सायंकाळी अचानक मोनाच्या घरामध्ये लाईट बंद झाली तेव्हा तिने समोरच्या व्यक्तीला सांगितले कारण त्यांच्याकडे लाईट चालू होती घरामध्ये काय प्रॉब्लेम झाला म्हणून त्यांना बोलावले तेव्हा शेजारी व्यक्तीला मदत करावी या उद्देशाने ती व्यक्ती मोना कडे आली . मोनाने तिला ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक बोर्ड होते तेथे उभा राहून काम करू लागला मात्र घरात टॉर्च नसल्याने मोनाने मेणबत्ती दिली व मेणबत्तीच्या उजेडात तो बघू लागला .तेव्हा त्याला कशामुळे लाईट बंद झाली याची कल्पना नसल्याने तो शोध घेऊ लागला तेव्हा मोनाने मेणबत्तीचा प्रकाश देण्यासाठी हातात मेणबत्ती उंच धरून ती उजेड दाखवत असतानाच मेणबत्तीचे मेंण तीच्या हातावर पडले आणि ती अतिशय जोरात ओरडली त्यातून चटका बसल्यामुळे मेणबत्ती खाली पडली . ती किंकाळल्यामुळे ती व्यक्ती घाबरल्यामुळे स्टुलवरून तोल जाऊन मोनाच्या अंगावर पडली . अंधारात दोघेही एकमेंकावर पडली .अचानक पडल्यामुळे अंधारामध्ये दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये होते तेव्हा ती व्यक्ती उठली व मोनाला काय झाल . . ?म्हणून विचारले तेव्हा मोबाईलचा टॉर्च चालू करून मोनाला बसलेला चटका बघितला तेव्हा त्याने काही औषध लावण्यासाठी घरात आहे का ? मोनाच्या घरात काही नसल्यामुळे त्याने सांगितली माझ्याकडे माझ्या रूम मध्ये या फर्स्ट एड बॉक्स असल्याकारणाने माझ्याकडे सर्व सुविधा आहेत त्याने स्वतःच्या फ्लॅटमध्ये मोनाला येण्याचा आग्रह केला . मोना ही त्याच क्षणाची वाट बघत होती आणि घरात लाईट नसल्यामुळे त्या व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये गेली ती व्यक्ती स्वतः एकटीच राहत व सायंकाळी त्याचं काम चालू असल्यामुळे अस घरी कोणी येण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता आणि इकडे करण रात्री बारा एक वाजेपर्यंत घरी येत नसल्यामुळे सहाजिकच मोना तिथे गप्पा मारत बसले तेव्हा त्या व्यक्तीने तीच्या हाताला मलम वगैरे लावला स्वतः मोनाचा हात पकडून मलम लावतांनां तीच्या अंगावर शहरे आले त्या क्षणी त्या व्यक्तीला अचानक बहाणा करून मोनाने मिठी मारली . सांगितले अहो एवढी प्रेमळ व्यक्ती मला कधीच भेटली नाही . माझ्या घरी माझ्या भावनेचा कोणत्या प्रकारचा विचार होत नाही . मला तुमच्यासारखे प्रेमळ व्यक्ती खूप आवडते त्या व्यक्तीला मोनाने भावनाविवश करून त्याच्या भावना जागृत केल्या पुरुषाच्या अंगी असणारे पुरुषत्व जागे झाले . मोनाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूहळू मोनाही त्या क्षणाची वाट बघत होती . हळूहळू तिने सलगी करून तिला उत्तेजित केले की हळूहळू त्या व्यक्तीचा हात मोनाच्या छातीवर फिरू लागला हळूहळू मोनाची छाती फुलू लागली कारण मोना त्याबाबतीत सुरवातीपासून इतकी तरबेज होती की समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या मध्ये असणारा पुरुष जागृत करण्याचे काम काही क्षणांमध्ये करत असे . हळु हळु तीने ब्लाऊज मधून डौलदार वक्ष मोकळे केले त्यांना बघून समोरिल व्य क्तिला मात्र चेव आला त्याचे ओढ तीच्या ओठांवर चुबन घेत होते काही क्षणात कपड्यांचा अडसर दूर झाला मोनाने आपली शारिरीक भूक भागवून तृप्त झाली . समोरिल व्यकि ला कंलाकित केले . तृप्ती झाल्यानंतर दोघेही शुद्धीवर आले . घड्याळाकडे लक्ष गेल्यानंतर पहाता बारा वाजत आले होते आता मात्र करण येईल म्हणून मोना घरी जाण्यास निघाली परत निघताना तिने त्या व्यक्तीला मिठीत घेऊन ओठांचे चुंबन घेतले . व आपल्या फ्लॅटमध्ये आली . तोपर्यंत मोनाच्या घरातील लाईट लागलेले होते या पद्धतीने तिला आता फ्लॅटच्या किंवा घराच्या बाहेर जाण्याची व तिच्या सर्व गरजा इथे भागत असल्यामुळे तिथे शरीर आणि मन तृप झाले होते . .. .. ..?


(क्रमाश: पुढील भाग-१२) लवकरच 



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama