शाळा
शाळा
आज शाळेत बरेच मास्तर रजेवर होते
त्यामुळे हेडमास्तर पर्यवेक्षक यांनी जेमतेम ६ / ७ तासापर्यत जुळवा जुळव केली आठव्या तासाला मात्र सारे विद्यार्थी ग्राऊंडवर बोलवून काही माहिती देवू शि स्थिती चे धडे देवू म्हणून सर्वांना बोलावले मात्र अचानक सुचना नसतांनां आणि शेवटच्या तासाला बोलावले म्हणे कुणी तरी गेल व श्रद्धांजली साठी बोलावतात हे विद्यार्थ्याथ ठावूक होते त्यामूळ सारे शांत ग्राऊंडवर आवाज नाही पिटीच्या मास्तर ला मुख्याध्यापकाने आदेश दिला कारण नेहमी तेच श्रध्दांजली चे भाषण ठोक त त्या प्रमाणे त्यांनी सुरवात केली आज या प्रसगी आपण येथे जमलो आहोत त्यांच्या कार्याला आणि शाळेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सारे जाणता आहात सारे शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी मध्ये गोंधळ उडाला हे कुणाबद्दल बोलत आहे त्याचा खुलासा होत नसल्याने सारा शाळेचा गोंधळ उडाला ते मास्तर ला वाटले आपले शाळेच अध्यक्ष आजारी आहेत तेच गेले त व नंतर मुख्याध्यापक खुलासा करतील तोपर्यंतं यांनी नाव न घेता गोंधळ माजवला धन्य ते मास्तर व शाळा ।
