STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Romance Inspirational

3  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Romance Inspirational

सत्य बोल

सत्य बोल

1 min
7

एक होता राजा ज्याला सत्य बोलणाऱ्यांना पुरस्कार देण्याची सवय होती. त्याने आपल्या राज्यात जाहीर केले कि जो कोणी त्याला सत्य सांगेल त्याला त्याचे जीवनसाथी म्हणून स्वीकारेल.


राज्यातील सर्व तरुणी त्याच्या समोर येऊन सत्य सांगू लागल्या. पण त्या सर्व तरुणी त्याच्या समोर येतांना त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार होत्या म्हणून त्या सत्य न सांगता त्याला खोटे सांगू लागल्या.


एका गावात राहणाऱ्या एका तरुणीने राज्यातील सर्व तरुणींना सत्य न सांगता खोटे सांगण्याची वृत्ती बघितली. तिने मनात ठरवले कि ती राजाला सत्य सांगेल. ती राजापुढे गेली आणि त्याला सांगितले कि तुमचे डोके फार मोठे आहे आणि तुमची नाके फार मोठी आहे . मात्र राजाला हे सर्व काही लक्षात आले त्याने तिला घट्ट पकडले व मागणी घातली.


Rate this content
Log in