"कथा " समाधानाची
"कथा " समाधानाची
"अपूर्ण लग्न "
समाधान आज ऑफिर मध्ये पेढे वाटत होता त्याचे घरात पहिली मुलगी जन्माला आली होती "पहिली बेटी धनाची पेटी " खूप खूष होता सरिता हॉस्पिटल मध्ये होती त्याला याच महिन्यात परमनंट ऑर्डर मिळाली होती क न्या चा पायगुण म्हणून तो खूष होता कारण गेली सहा वर्षा पासून तो टेंपररी पगारावर नोकरी करत होता त्याचे बरोबर सहकारी लाखाने पगार घेत व हजाराने उडवत होते समाधान ला मात्र आजही हॉस्पिटलचे बील व इतर सर्व खर्चासाठी पैसे उसने घेतले होते व पगार झाला कि परत देईन या विश्वासावर गेली दोन वर्ष लग्न झाल्या पासून कर्ज वाढत होते सारऱ्यांनी एक सरकारी नोकरी वाला मास्तर म्हणून मुलगी दिली व सुखात ठेवा बस एवढच अपेक्षा होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले . घरि दोन एकर शेती कोरड पावसावर अवलंबून असते वडिल आह घरात बाहण लग्नाची होती आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन माझे शिक्षण पूर्ण केले म्हातारपणी पुत्राच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आनंदाने जगता येईल ? पण नशिबाने व सरकारी अधिकारी आणि ध्येय धोरणे मुळे नोकर भरती प्रक्रिया उशिरा पूर्ण झाली शेवटी वय वाढत गेले २८ वर्ष वडिल म्हणाले आम्ही तुझा खर्च भागवू पण लग्न कर त्यामळे करावे लागले त्यांचे डोक्यावर भार देवून जीवन जगत होतो . आनंद न उपभोगता
कमशः भाग - २

