Vilas Yadavrao kaklij

Drama Romance Fantasy

3  

Vilas Yadavrao kaklij

Drama Romance Fantasy

"एक स्वप्न"

"एक स्वप्न"

6 mins
243


आज आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस मी थ्री पीस घालून गाडीत आज बसलो होतो आणि ड्रायव्हर ने आज मला हव्या त्या ठिकाणी सुंदर वळणावर ज्याला मनुष्य जीवनामध्ये आयुष्याचं अंतिम सत्य आणि अंतिम स्वर्गसुख असं अनुभवण्याचा हा तो दिवस होता . कारण आज मी माझ्या स्वप्नातल्या राणीला घरी आणण्यासाठी लग्नमंडपात जाणार होतो . ठरल्याप्रमाणे माझी गाडी अतिशय सुंदर सजवलेली होती . सर्व आप्त. नातेवाईक सर्वांनी जंगी तयारी केली होती .कारण मी एक मोठ्या बड्या कंपनीचा मालक व श्रीमंत अश्या एकुलता एक घराचा वारस होतो . आणि मलाही आज एक उच्च घराण्याची राजकन्याशी माझा विवाह ठरला होता . त्याची जंगी तयारी चालू होती आणि विवाहाचा आज दिवस उजाडला सगळ्यांची व माझी स्वतः लग्नमंडपात जाण्यासाठी मन उड् उडू होत होत . आणि मनात चलबिचल चालली होती . श्रीमंत घरातल्या आणि एकुलता एक राज घराण्याचा मी एक वारस होतो . त्यामुळे मोठ्या शाही थाटामध्ये लग्नाची तयारी चालू होती . आई वडील ते त्यांच्या स्वतःच्या लक्झरी कारणे व बाकीच्या पाहुणे मंडळींना साऱ्या ट्रॅव्हल च्या गाड्या मी बुक केल्या होत्या . लग्नही राजेशाही पद्धतीने मोठमोठाली मंत्री-संत्री सारे काही लग्नाला येणार होते .त्यामुळे लग्नाला असा काही खर्च केला होता कि गरिबा पासून श्रीमंत पर्यंत सगळे आनंदाने , चांगल्या मनाने आणि आशीर्वाद देऊन गेले पाहिजे अशा पद्धतीने सर्व कार्यालयांमध्ये व्यवस्था केली होती . त्या प्रमाणे वाजत गाजत थाटामाटात हे मोठे आलिशान गाडीमध्ये निघाली तीन तासाच्या प्रवासाने आम्ही लग्न ठरलेल्या गावी पोहोचणार होतो . त्याप्रमाणे तेथे पोहोचल्यानंतर आमचं जंगी स्वागत झालं व मोठ्या एका सुवर्ण रथाच्या घोड्यांचा रथ आला . मिरवणूक सुरू झाली गेट पासून लग्नमंडपात पर्यंत साधारणता एक तास भर मिरवणूक चालू होती मनमुराद नाचण्याचा आनंद घेत होते उच्चतम उच्च प्रतीचे बँड पथक पाहिजे त्या गाण्यावर सर्व कधी ताल धरून नाचत होते . माझ्या मित्र-मैत्रिणी साऱ्या काही अगदी मोठमोठे मंत्री आमदार खासदार यापैकी काहींनी वराती मध्ये ठेका धरला होता त्यांना बघून मला नाचावस वाटत होत . त्याप्रमाणे मिरवणूक साधारण एक तासाने गेटवर पोहोचली माझे डोळे मात्र सतत राणी केव्हा मंडपात येईल आणि केव्हा तिचा चेहरा एकदा बघेन याप्रमाणे सतत तिचा चेहरा समोर दिसत होता . एकदा काही मंडपात वरात पोहोचल्यानंतर काहीवेळाने वधूला म्हणजे माझ्या भावी राणीला मंडपात आणण्यात आले .सनई बासरी च्या वादक्कान बरोबर पुढे फुलांच्या वर्षा व होत असताना आमची वरात सभा मंडपाकडे निघाली . मंडपात पोचल्यानंतर अनेक मोठमोठ्या व्यक्तीने शुभाशीर्वाद देऊन आपले मनोगत व्यक्त केले . चिरंजीव व सौ . का म्हणजे आम्ही दोघं राजा राणी ना सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले अगदी मन प्रसन्न झाले मनुष्य जन्म घेऊन सार्थक झाल्यासारखे वाटले . की स्वर्गाहुन यापेक्षा वेगळे सूख कोणते असेल ? याप्रमाणे जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्या सारखा मला मनोमनी भास होत होता . आणि त्याचा अनुभव येत होता . प्रत्येकाच्या मनावर अगदी प्रसन्न हास्यमुद्रा दिसत होते . मुलांसाठी लहान मुलांसाठी . म्हाताऱ्या साठी प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारचे आसन व्यवस्था केली गेली होती . आणि एसी , कुलर लावून एक वातानुकूलित वातावरण असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हास्य पसरले होते . जणूकाही स्वर्गा मध्येच अप्सरेच लग्न लागते काय या पद्धतीने सारा माहोल झाला होता . त्या पद्धतीने पुजाऱ्यांनी माईक हातात घेतला . आणि मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली तेव्हा मात्र मनात आनंद भरभरून होता . स्वर्गाहुन जास्त सुख यापेक्षा कुठेही नसेल ? मनुष्य जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते . मनामध्ये विचार चालू असतानाच अंतरपाट बाजूला झाले . वधुचा म्हणजे भावी राणीचा चेहरा बघितला !अगदी जणू स्वर्गातून आलेली परीच ....! वाटत होती . कारण तिने केलेला मेकअप व तिने घातलेला ड्रेस ... कित्तेक लाखो रुपये खर्च करून अवतरली होती . त्यामुळे एखाद्या परीला लाजवेल अशा प्रमाणे माझी परी माझ्या समोर उभी होती . माझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता की खरंच का ? कि स्वप्नात आहोत 'असे वाटत होते . मात्र जेव्हा वधूने वरासाठी पंच आरती झाल्यानंतर गंध लावण्यासाठी माझ्या कपाळावर आपल्या बोटाने स्वर्श केला . तेव्हा कळले कि आपण पृथ्वीवर आहोत . आणि स्वप्नात नाही . पंचारती झाल्यानंतर काही क्षणातच आम्ही एकमेकांना व रमाला घातल्या ... !

 आणि अखेर आम्ही गृहस्थाश्रम मा मध्ये प्रवेश केला . व भावी एका गर्भश्रीमंत शाही का राजाचा मुलगा ! आणि एका राजघराण्याची राणी विवाहबद्ध झालेला होता . आणि राजा-राणीचा संसार गृहस्था श्रमामध्ये अनेक वाड वडील त्यांच्या हस्ते आशीर्वाद घेऊन स्वीकारला होता .जेवणामध्ये साऱ्या प्रकारची पंच पक्वान्नांच जेवण ठेवलेलं होतं व कोणीही उपाशी आणि नाराज होणार नाही याकडे सर्व जातीने लक्ष देत होते . त्याप्रमाणे येथेच समारंभ पार पडला परतीच्या प्रवासाला म्हणजे बिताई ला सुरुवात झाली मात्र आमची परी म्हणजे भावी राणीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता . जणू काही स्वर्गातून आलेली परी ही पृथ्वीवर चालली होती .त्याप्रमाणे तिची विदाई लयभारी अश्रुने तीने आई-वडीलांना आणि वाड वडिलांचा आशीर्वाद घेतले आणि आमच्या सजवलेल्या गाडीकडे आमची वरात निघाली . तेव्हा माझ्या एका सजवलेल्या भावी अशा गाडीमध्ये आम्ही दोघं आणि फक्त ड्रायव्हर :!!! सजवलेली गाडी . जणू स्वर्गातून एखाद यान पाठवलेलं . इंद्राने पाठवलेलं असं वाटत होतं त्या पद्धतीने आम्ही त्या वाहनांमध्ये बसलो आणि बिदायची रस्सम पार पडल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो . सगळ्या प्रकारचे माझ्या प्रमाणे भावी राणीचा गृहस्थाश्रम प्रवेश मोठ्या आनंदात झाला . साधारणता चार तासाने सर्व रीतिरिवाज पार पडल्यानंतर च्या खऱ्या जीवणाला सुरुवात होणार होती . त्याप्रमाणे आमच्या मोठ्या प्रकार ची आमची बेडरुम सजवण्यात आली होती .त्या पद्धतीने विधी पार पडल्यानंतर आमची रवानगी बेडरूम पर्यंत होईपर्यंत साधारणता रात्रीचे बारा एक वाजले होते .सारे रीती-रिवाज पार पडल्यानंतर जेव्हा स्वप्नांच्या दुनियेतली ...! जीवनातली पहिली रात्र ... : ! त्याला सुहागरात समजतात . अनंत आयुष्याच्या या वया पर्यंत फक्त बघितलेले स्वप्न ... ! होते . मात्र ते आज साकारून येण्यासाठी माझी पावले रूम कडे वळत होती . जेव्हा रूममध्ये प्रवेश केला . तेव्हा टाळ्यांच्या गजरामध्ये आणि मंद संगीताने मित्रांनी स्वागत केले आणि माझा रूममध्ये प्रवेश झाला . तेव्हा माझी परी अगदी पलंगावर फुलांच्या आरासांमध्ये सजवलेल्या बेडवर अगदी घुंगट घालून सिनेमांमध्ये ज्याप्रमाणे दाखवले जाते त्या पद्धतीने बसलेली होती . आणि दरवाजा बंद केला आणि त ..... कडे गेलो मनामध्ये वरून जाणवत होती हळूच रूम मध्ये मंद संगीत आणि मंद असा फुलांचा सुगंध जणूकाही स्वर्गामध्ये दरबार मध्ये आम्ही ......! असंख्य वेळा भेट झाली होती . बोलणे झाले होते . त्यामुळे नाविन्याचे व घाबरण्या सारखे काहीच नव्हते . दोघेजण पूर्वी ओळखल असल्यामुळे प्रेमाने आमचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले . हळू हळू मी तिचा हात हातात घेतला . तेव्हा अंगावर शहारे आले हदयामध्ये धडधड सुरु झाली . हळूहळू घुंगट काढला ..! चेहरा बघीतल्या नंतर हळूहळू गप्पा मारल्यानंतर हात फिरवत चेहऱ्यावर वरून खाली फिरवत हळूहळू एकमेकांचे ओढ एकमेकानां कसे भेटले ते आम्हालाही कळले नाही . आणि गप्पांच्या मध्ये सोन्याच्या धुंदीमध्ये आमचे एक एक कपडे बाजूला होते होते आणि एकमेकांच्या मिठीमध्ये आम्ही स्वर्गसुख अनुभवायला सुरवात केली . जीवनामध्ये स्वर्गसुख काय असते ? याचा प्रत्यय येत होता . हळू हळू एकेक कपडा बाजूला होत होता आणि आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये ..! काही क्षणातच अंगावरी सारी कपडे बाजूला झाली आणि आम्ही हळूहळू एकमेकांची एकमेकांच्या मिठीमध्ये ... : !ज्याला प्रमोच्च स्वर्गसुख म्हणतात . ते आम्ही अनुभवायला सुरुवात केली . हळूहळू रात्र कधी संपली ते आम्हाला कळले नाही आणि मी एका राज कन्येचा पति ? म्हणजे एक राजा आणि मोठ्या कंपनीचा मालक ! स्वर्गामध्ये कथांद्वारे ऐकले होते पिक्चर मध्ये बघितले होते . ते सगळे प्रकारचे अनुभव मी घेत होतो आणि या प्रमोच्च जीवनाच्या सुख उपभोगत असताना आम्ही एकमेकांच्या मध्ये विलीन झालो . आणि अशी शांत पद्धतीने झोपी गेलो की ते आम्हालाही कळले नाही . अचानक दरवाज्यात खड खडड आवाज आला म्हणून मी दचकून झोपे मध्ये असल्यामुळे दचकून उठलो त्या क्षणी मी कॉटच्या खाली पडले लो होतो डोळे उघडून बघतो तर मी एक गाडीचा ड्रायव्हर सीटच्या खाली पडलेलो होतो व माझ्या अंगावर असलेले तीन दिवसांपासून मळकट असा ड्रेस घातलेला होता . व माझी गाडी एका हॉटेलच्या पार्किंग मध्ये मालकाला हानिमून ला सोडून ... ! मी पार्किंग मध्ये गाडीमध्ये झोपलेलो होतो . कारण मी एक अनाथालय यामध्ये वाढलेला एक अनाथ मुलगा असून आलिशान श्रीमंत अशा मालकाच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून कित्येक वर्षापासून काम करीत होतो . जेव्हा डोळे उघडले .तेव्हा मला कळले की मी एक पाहिलेले स्वप्न होते पाहिलेले स्वप्न होते



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama