व्यथा तिची
व्यथा तिची
एक गोष्ट होती त्या काळची....
आईला होती फार काळजी...
तिच्या लहान बाळाची...
लोक म्हणती पोर झाली आता हुशार...
लग्नाचा कधी करतो तू विचार....
हे ऐकून मुलगी झाली कासा विसा....
आईला म्हणते....
आई मला आधी शाळेचा घेवू दे वसा...
मी आहे आई लहान तुझी पोर....
लोकांचं काय ते जन्मताच लावतील लग्नाचा घोर....
शक्य झाले तर ते तुया ....
पोटातच....लग्न लावतील माय...
तू एक माझी आय...
तू तरी माझ कही तरी अयकन आय...
शेवटी पोरीच्या प्रेमा पोटी...
आईने खोसल्या उदराच्या ओटी....
गेली नावरच्या अन् जगाच्या....
विरुधा मधी....
पोर झाली आंनदी....
आई सोबत नाचू लागली बेधुंदि....
