STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

3  

Prashant Shinde

Drama

शुभ रविवार....!

शुभ रविवार....!

1 min
15.8K


वा सुंदर रविवार उगवला बरं झालं....!!!


वाजली तर वाजली नाहीतर

सुंदर मैफिलीत मोडून खाल्ली

दरवेळी प्रमाणेच बाबा

रग दाखवण्याची गम्मत केली

रग काही दिसली नाही

विचारांची पुंगी काही वाजली नाही

वाट लावून बसलोय नशिबाची

वाटत त्या मनातील प्रियेला काही

रम्य प्रेमाची बाग माझी दिसली नाही

उसनं अवसान कसं तरी

गम्मत म्हणून दाखवलं पण

वजन काही म्हणावं तसं पडलं नाही

लाज वाटते माझी मलाच

बरं काहीच घडलं नाही

रवी उगवला पण रंजल्या गांजल्यांचा आशीर्वाद

झाकपाक स्वप्नांना काही मिळाला नाही

लटक्या हट्टीपणाची लहर

काही दिसल्यावाचून राहिली नाही...!!

शुभ रविवार...!!!


(ओळखा प्रिया कोण...?)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama