वृद्धावस्थेत प्रेम पूर्ण झालं
वृद्धावस्थेत प्रेम पूर्ण झालं
पहिल्या प्रेमाची पहिली सर,,,,
मनावर कोरली गेली,,,
तुझी माझी गळाभेट मनात उमटली
अतोनात प्रेम होते एकमेकावर
न जाने अधुरं राहिल,,,,,
वाट पाहत मी तुझी खूप दिवस थांबले,,,,,
हमेशा तू आस पास आहे हे जाणवलं,,,,
तुझं लग्न होऊन तू गेलीस ,,,
मी तिथेच थांबून राहीलो,,,
तुझा सुखी संसार पाहून ,,,
मनाला आनंंद झाला,,,,
पण,,,,
माझ्यात कशाची कमी होती ,,,,
आज सुद्धा तुझी खूप वाट पाहत आहे ,,,,
लग्न माझं झालं,,,,
बायको पण चांगली मिळाली,,,,
सर्व चांगलं असतांना ही,,,
तुझी कमी भासत राहीली,,,,
काही वर्षांनी बायको गेली,,,
तुझं माझंं सेम झाल,,,,
पुन्हा आपण सिंगल झालो,,,,,
पुन्हा तुुझी आठवण झाली,,,
तुझ्या दारी मी आलो,,,
गुडघ्यावर बसून तुझा हात मागतो,,,,
पुन्हा तू माझी होशील का?
सखीने म्हटले थांब जरा ,,,,
अग सखी नको विचार करू आता,,,,
वृद्धावस्थेत कशाचे नियम,,,,
मला न तुला आहे गरज
एकमेकाच्या साथीची ,,,,
मूलबाळ आहेत त्यांच्या धुंदीत,,,,
तुलाा आहे सर्वांची गरज,,,,
त्यांना आहे का तुझी गरज,,,,
दबकत दबकत सखीनेे हा बोलली,,,,
समाजाला आहे नव्या नियमाची गरज,,,
म्हातारपणात पहिलं प्रेम पूर्ण झालं,,,
राहिलेले आयुष्य आनंदाने भरलं ,,,
अधुर्या प्रेमाला नाव मिळालं,,,
दोघाच्या साथीनेे हृदय स्पर्शी मिलन झालं
जगण्याला नवीन वळण मिळालं,,,
वृद्धावस्थेत आहे प्रेमाची गरज,,,,
सखी तू माझी काठी झालीस ,,,,
नाही जबाबदारीचं टेन्शन
नाही कामाचा व्याप,,,
तू आणि मी वृद्धावस्थेत,,,
प्रेमात दरवळत राहू,,,

