वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
वृद्धाश्रम म्हणजे काय???
ज्या माय बापाने लहानाचं
मोठं केलं,,,
हर एक खुशी आनंदीला,,
स्वप्नांना पंख दिले,,,
त्यांच्यासाठी आश्रमात ठीक आहे,,,
आज आपण आपल्या माय बापाला वृद्धाश्रमात ठेवले,,,
तीच वेळ आपल्यावर पण येणार,,
हे मात्र विसरायला नको,,,
वृद्धाश्रम म्हणजे काय???
लहान मुलांचे नर्सरी होम,,,
म्हातार्यांचे वृद्ध होम,,,,
च्या मायबापांनी,,,
मुलांना जे पाहीजे ते दिले,,,
सुखी समाधान जीवन दिलं,,
त्या माय बापासाठी वृद्धाश्रम
ठीक आहे,,,
तुझ्या माय बापाने पोटभर जेवण,,,
त्याच मायबापांना एक वेळ
जेवणासाठी तरसावे लागते,,,
वृद्धाश्रमात शांती तर आहे,,,
पण समाधान नाही,,,
सुविधा तर आहेत
पण सुख नाही
