STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

3  

Suresh Kulkarni

Inspirational

वंदन

वंदन

1 min
198

आईने शिकवली रामरक्षा

बाबांनी पढवले गीतेचे श्लोक

गुरुंनी दिली विद्या मला

म्हणून ओळखती अनेक लोक


मोठे जसे झालो 

शाळा कॉलेजात गेलो

शिक्षकांनी केले 

सुसंस्कार अनेक


वेळोवेळी झाले 

मित्रमैत्रिणी गुरु

आयुष्य सुखाने

झाले सुरु


शिक्षकदिनी 

वंदू साऱ्या गुरुंना 

नमन करु 

देऊ या मानवंदना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational