विश्वासाची गुरुकिल्ली
विश्वासाची गुरुकिल्ली
सोबत असतात दोघे पण ,
काळजी नसते कशाची पण ।।
विश्वास दोघांचा इतका प्रबळ असतो,
की तिसऱ्या व्यक्तीमुळे तो कधीच डगमगत नसतो ।।
म्हणूनच विश्वासाची गुरुकिल्ली ठेवावी जपून,
जिवनाची शैली असते त्यातच लपून ।।
