Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Punyashil Wankhade

Romance Others

3  

Punyashil Wankhade

Romance Others

तू आहेस म्हणून

तू आहेस म्हणून

1 min
914


तू आहेस म्हणून 

जगणं सुंदर वाटू लागलंय मला ,

स्वप्नात बघितली होती 

तशीच परी मिळाली मला ।।


तू आहेस म्हणून 

काळजी नाही कसली मला ,

तू मिळाली अनं 

परमार्थ घडला माझ्या जीवनाला ।।


नको आता मला दुसरं काही 

साथ तुझी खूप आहे ,

माझं तू स्वप्न 

माझं विश्व तू आहे ।।


तुझा प्रत्येक क्षण 

आपला करण्याचा प्रयन्त करेल मी ,

तुझ्या सुखासाठी वाट्टेल ते 

करण्याचं धाडस ठेवेल मी ।।


तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद 

मला आता जपायचा आहे ,

तुझा प्रत्येक क्षण 

मला माझा बनवायचा आहे ।।


तू आहे फुल माझं 

सदैव फुलवत त्याला ठेवायचं आहे ,

मी कुठेही असलो तरी

श्वास माझा तुझ्यात आहे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance