STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

3  

Punyashil Wankhade

Romance

प्रेमात पडलो तुझ्या

प्रेमात पडलो तुझ्या

1 min
525

तुझी ती आपुलकीची हाक 

आता पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतेय ,

जिव हा माझा गुंतलाय तुझ्यात आता

असूनही दूर तू जवळ माझ्या नेहमी असते ।।


असता तू जवळी माझ्या 

मायेचे ते हाथ तुझे ,

विसरून सारी चिंता

आठवणीत तुझ्या असते मन माझे ।।


बघता क्षणी तुला जणू

हृदयाची टिकटिक वाढायला लागली आता ।।

महिती नाही कोणास ठाऊक 

पहिल्यांदा अस व्हायला लागलंय आता ।।


तुझा तो हसरा चेहरा

पुन्हा बघायचा आहे आता मला ,

तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य 

कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता मला ।।


माहिती नाही सगळं कसं झालं ,

कुणीतरी अचानक आपलं होऊन बसलंय ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance