Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Punyashil Wankhade

Others

4.1  

Punyashil Wankhade

Others

बघ तू आहेस त्यात

बघ तू आहेस त्यात

1 min
633


बघ तू आहेस त्यात ,

सूर्य तू माझा प्रकाश त्याचा आहे ,

शब्दात कसे सांगू तू माझी आहे ,


बघ तू आहेस त्यात ,

ओळखलय तुला आता मन चंचल झालंय ,

बघता बघता तुला प्रेम हे झालंय ।।


बघ तू आहेस त्यात ,

मंद तो गारवा हलूच स्पर्शतो आहे ,

आठवण त्यात तुझी मला करून देतो आहे ।।


बघ तू आहेस त्यात ,

शब्द अपुरे पडणार आहे स्तुती तुझी करताना ,

माझी तू झाली आहे तुझ्यावर मी लिहिताना,


बघ तू आहेस त्यात ,

कोमल तुझी वाणी अनं गंध चाफ्याचा येतो आहे ,

मधुर तुझी हाक मला खूप आवडते आहे ।।


बघ तू आहेस त्यात ,

खरोखर तू खूप समजूतदार आहेस,

वेड मला तुझे लागले ,

तु आयुष्यात असणार आहे माझ्या

भाग्य मला लाभले ।।


बघ तू आहेस त्यात,

नमन करतो तुला शतशः 

देवी तू माझी आहे ,

आयुष्याच्या वाटेवर

तुलाच मला सांभाळायचे आहे ।।


Rate this content
Log in