Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Punyashil Wankhade

Others

5.0  

Punyashil Wankhade

Others

नाते तुझे नि माझे

नाते तुझे नि माझे

1 min
436


ही सकाळ तुझा आवाज ऐकून व्हावी

यापेक्षा सुंदर काय असू शकतं ,

तुझ्या आठवणीत सतत राहणं 

यापेक्षा अजून काहीच मला नको असतं ।।


नाते तुझे नि माझे काय आहे 

खरचं मला कळत नाही ,

तू माझ्याशी नाही बोलली तर 

आजकाल मला करमत नाही ।।


दूर असलो तुझ्या कितीही तरी

क्षण तुझा नेहमी सोबत असतो ,

असलो कोणत्याही सुखदुःखात जरी

जगण्याला कारण तुझा प्रत्येक क्षण मला देत असतो ।।


गार गार थंडीत साथ

तूझी सोबतीला हवी आहे ,

तू आहे माझा स्पर्श

तुझा मला व्हायचं आहे ।।


खरोखर नाही कळत मला

का ही वाट तुझ्याकडेच असते ,

कारण कदाचित एकच,

माझ्या श्वासात फक्त तू असते ।।


Rate this content
Log in