Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

shubham gawade Jadhav

Tragedy

3  

shubham gawade Jadhav

Tragedy

विरह म्हणजे काय??

विरह म्हणजे काय??

1 min
217


विचार माझ्या हृदयाच्या जखमांना

विरह म्हणजे काय आहे ?

सांगेल तुला तो, दोन पेटलेल्या जिवांच्या

वणव्याची ही आग आहे


राहिलोय मी उभा जिथे

तिथे तू सोडलेला मार्ग आहे

भोगल्या विरहाच्या डागण्या तुझ्या मी

तोच माझा स्वर्ग आहे


न लढताही युद्ध हे प्रेमाचे

मी हरणार आहे

नुसतीच हार नव्हे तर सोबतीला

विरहसुद्धा मिळणार आहे


नको झळा विरहाच्या

जीव तुझ्यासाठी झुरणार आहे

माहीत असूनही तू भेटणार नाही

प्रेम तुझ्यावरच मी करणार आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy