STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Others

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Others

आपले

आपले

1 min
211

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते

आयुष्य कधी उसणे घेऊन जगता येत नसते 


माझ्या आयुष्याचेही मला काही कळत नाही

कितीही जाळले तरीही दुःख काही जळत नाही


असे वाटते दुःखानीच केलाय करार माझ्या हृदयाशी

माझे आपलेच खेळ खेळत आहेत माझ्या जीवाशी


आपले नेहमीच दूर असतात 

दुरवरूनच पाऊलवाटेत काटे पेरत असतात


कितीही केलं तरी स्वतःलाच स्वतःच्या हाताची तक्रार करता येत नसते

आयुष्याची व्यथा कधी कोणासमोर मांडायची नसते


पाहिलय का कधी ? देवाला कोणासमोर व्यथा मांडताना

त्यालाही होतातच की इजा सांभाळ जगाचा करताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy