STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance Others

3  

shubham gawade Jadhav

Romance Others

सखे मी तुझ्या हृदयात होतो

सखे मी तुझ्या हृदयात होतो

1 min
226

कधी इथे तर कधी तिथे होतो

सखे मी तुझ्या हृदयात होतो


कधी निरभ्र मोकळ्या आकाशी

तर कधी तारकांसोबत होतो


उन्ह सावलीचा खेळ मी सखे 

तुझ्यासवे खेळत होतो


बांधूनी घरटे आपुल्या प्रेमाचे

संसार थोडका कोरत होतो


तू नार देखणी शंभरातली 

रूप तुझे डोळ्यांनी मी चोरत होतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance