Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

shubham gawade Jadhav

Romance Inspirational Others

3  

shubham gawade Jadhav

Romance Inspirational Others

तुझ्या पिरतीचा डंका

तुझ्या पिरतीचा डंका

1 min
187


जिवा लागलाय घोर रातभर जागून

येड्यावानी फिरतूया बघ तुझ्या मागन...


माघ माघ पळतूया

दिसरात झुरतूया

तुझ्या इष्काची येडी नशा करतूया.....

तूला तरीबी ग माझं प्रेम कसं कळना....

तुझ्याविना घशाखाली घास मला गिळना 


सपनात येतीया जीव माझा घेतीया..

येड्या माझ्या हृदयाला तू अशी पीळतीया

तरी तुझ्या जीवाला चैन कशी पडना

तूला तरीबी ग माझं प्रेम कसं कळना....

तुझ्याविना घशाखाली घास मला गिळना


येड्या माझ्या जीवाला तुझी हाये आस ग

तू माझा श्वास आन तुच माझा ध्यास ग

जीव ववाळून टाकतूया

माग माघ धावतुया

तूला तरीबी ग माझं प्रेम कसं कळना....

तुझ्याविना घशाखाली घास मला गिळना


केवड्यावानी रंग तुझा

तुझ्यापाठी येडा जीव माझा

तुझ्या पिरतीची येडी नशा काही उडना

तूला तरीबी ग माझं प्रेम कसं कळना....

तुझ्याविना घशाखाली घास मला गिळना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance