STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Inspirational Thriller Others

3  

shubham gawade Jadhav

Inspirational Thriller Others

आग

आग

1 min
136

उरातल्या आगीला दाबून ठेव तू

नको तिला बाहेर काढूस

आव्हान पुन्हा एकदा तू 

वादळाला नको देऊस


शांत तो अथांग सागर

नको त्याला मिठीत घेऊस

मग्न त्या रातीला नको

भेदणारी हाक देऊस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational