प्रेम कर तू वेड लावणार..
प्रेम कर तू वेड लावणार..
प्रेम कर तू वेड लावणार...
वेड्या मनाला भावणार....
भेदून काळीज
आर्त हाक देणार
प्रेम कर तू वेडं लावणार...
होईल घायाळ मीही
घाव कर हृदय भेदणार
प्रेम कर तू वेड लावणार...
प्रेम कर तू वेड लावणार...
वेड्या मनाला भावणार....
भेदून काळीज
आर्त हाक देणार
प्रेम कर तू वेडं लावणार...
होईल घायाळ मीही
घाव कर हृदय भेदणार
प्रेम कर तू वेड लावणार...