विराट कोहली
विराट कोहली
आज विराट कोहलीचा वाढदिवस.त्याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
हा दुधारी तलवार फलंदाज....!
हा दुधारी तलवार फलंदाज
दु मत नसे काही त्यात
धा क नजरेत ओथंबताना
री त त्याची डोकावे दोन्ही डोळ्यात...
त टस्थ सदा मनात
ल टके वादळ मैदानात
वा टे शत्रूवरी व्हावा घणागात
र मणीय सौख्य ते पाहण्यात
फ क्त विराट सैराट
लं बगोलाकार फटके तराट
दा दा क्रीडांगणाचा
ज बरदस्त कोहली विराट..
दिसते स्पष्ट पहा नजरेत
डोळा एक त्याचा फिरकीवरी
दुसरा चेंडूच्या गतीवरी, देण्या दणका
चेंडू ब्याटवर नेमका आल्यावरी..!
अनेक अनेक शुभेच्छा...!
