विनायक दामोदर सावरकर...!
विनायक दामोदर सावरकर...!
विनायक दामोदर सावरकर
अभिवादन करूया लिनतेने...!
वि नाश काले विपरीत बुद्धी होता
ना ट लागते ध्येयनिष्ठ त्या कार्याला
य दाकदाचित हेच गुण ते
क र्त्यालाही मागे खेचती संकल्प कर्त्याला
दा दा मामा आप्पा काका
मो जदाद नसे इथे नात्याला
द रवेळी चिरीमिरी अन मखलाशी
र स्ता नसे दुसरा योग्य कामाला
सा वरुन मग जीवन जगता
व जन कोठे कोठे कमी पडते
क शात काय अन फाटक्यात पाय
र स्ता चांगला तुडविता कळते
अ नाठायी पैका खर्चता
भी क मागणे भाळी येते
वा नगी दाखल कार्यापोटी
द र वेळी वाकडे पाऊल पडते
न सते उद्योग नको वाटती
क सल्याही कर्यालागी आता
रु सवे फुगवे अंगाशी येता
या कलियुगी सुखही नको वाटे
जीवन सुंदर जगता जगता....
लि न होउनी आशीर्वाद घेण्या
न तमस्तक होऊ गुरू चरणी
ते च सद्विवेक बुद्धी देतील
ने मस्त ध्येयनिष्ठ आपल्या कार्यालागी....!
26/2/2019 पुण्यतिथी निमित्य अभिवादन..!
©प्रशांत शिंदे,कोल्हापूर
prashants9606@gmail. com
मोबाईल नं:8007740679(26/2/2019)