STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Thriller

3  

Supriya Devkar

Inspirational Thriller

विळखा

विळखा

1 min
284

बंधनांचा विळखा भोवताली

घट्ट बसला आहे 

तोडावी अंधकाराची बेेेडी

प्रकाश वाट पाहत आहे 


भ्रष्टाचारावर नको पडदा 

लोकशाहीची विनंती आहे 

भ्रष्ट लोकांना नको अभय 

जनतेेेची विनवणी आहेे 


नको सत्तेेचे राजकारण

बळी पडते भोळी जनता 

येऊ दे दहा हत्तींचे बळ

घडवा स्वतःत राजा जाणता 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational