STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Children

3  

दिपमाला अहिरे

Children

विज्ञान वारी.

विज्ञान वारी.

1 min
177

चला मुलांनो करु या विज्ञानवारी

विज्ञानाचे दिवे लावू प्रत्येकाच्या घरी.


न्युटन ने शोधले गुरुत्वाकर्षण

ग्राहम बेल ने वाजली फोन ची घंटी.


एडिसन ने चमकवला लाईट

वेवेज ने शिकवला संगणक .


गॉलीलीओ ने दाखवला टेलीस्कोप

मार्कोनी ने ऐकवला रेडिओ.


वोलहरने युरीया आणुन माती केली उपजाऊ

अलेक्झांडर ने पेसींलीन आणले

घाव सारे भरु लागले..


एक्स किरण आणण्यासाठी 

मैंक प्लान्स ने केली मेहनत..


भारत आपला विज्ञानवादी

कशी वाटली सांगा आपली ही विज्ञानवारी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children