STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Others

2  

दिपमाला अहिरे

Others

अनपेक्षित..

अनपेक्षित..

1 min
64

अनपेक्षित रस्त्यावरती,

अनपेक्षित सफरीत

अनपेक्षित वळणे येती 

अनपेक्षित वाटसरूची

अनपेक्षित गाठ पडती 

अनपेक्षित असतांनाही

जणु ठरलेले संवाद घडती..


Rate this content
Log in