STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational

वीर जवान

वीर जवान

1 min
1.1K


आज जो लढतो आहे

खरच तोच हरतो आहे....


का हो कुणीच नाही समजावत यांना

हरमाची पिल्ले आहेत ज्यांना....


माझ्या कविता वाचून

तुम्हीही चकित व्हाल

नाही समजल तर

दुसऱ्याला तरी वाचायला द्याल...


कुठे ना मी झुकतो ना

कधी कुणा नतमस्तक होतो

शतदा वंदितो शुरा मी

तू निधड्या छाती दस्तक देतो....


जो रात्रंदिन जागून

आपल्याला चैनेची झोप देतो

देव का त्यालाच घेऊन जातो


एक विचारायचं आहे सर्वांना

काय आहे ते एकदाच ठरवाना...


सगळ्या राजकारण्यांना ते संरक्षण देतात

आणि कोणीही येऊन का हो यांचा जीव घेतात...


लाज वाटते ही दररोज मनाला

का हो कुणीच नाही धडा शिकवत आतंकवाद्यांला....


ही वेळ आहे एकत्र येण्याची

त्या वैर्याना उत्तर देण्याची


खरच आता होऊन जाऊ ऐकमय

आणि

घडवूया आपला भारतमय....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational