STORYMIRROR

Sapana Thombare

Comedy

3  

Sapana Thombare

Comedy

वेड मोबाईलचे

वेड मोबाईलचे

1 min
338

छंद मज मोबाईल खेळण्याचा लागला

चोवीस तास गेम खेळण्याचा लागला

📱📱📱📱📱📱📱📱📱📱


 रात्र दिन सोबत राहतो माझ्या कुशिशी 

 वेड मोबाईल हाती ठेवण्याचा लागला

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱


 पहिले प्रेम माझं मोबाईल वरही झाले 

 रोज जेवताना यू ट्यूब बघण्याचा लागला

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱


 करमत नाही त्याच्याविना एक क्षण मला

 एकांती मोबाईलशी बोलण्याचा लागला

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱


 जोडीदार बनला आयुष्यातला माझ्या हा

 जीवन वाटेवर साथ राहण्याचा लागला

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy