STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

3  

Sheshrao Yelekar

Inspirational

वैभव

वैभव

1 min
148

आली दिवाळी

सुख वैभव घेऊन

अंधकार वर विजय

सुख चैतन्य लेवून


घर दाराची स्वच्छता

झाडू लक्ष्मी मानले

आरोग्य सर्व परी

आम्ही समजून जानले


पैसा असतो सर्वपरी

त्याला अध्यात्माचा साज

मांगल्य अर्पित धनाला

चढवला उत्कर्षाचा साज


राक्षस प्रवृत्ती संपवून

दिवे लावले प्रकाशाचे

एकमेकांचे सुख जानत

प्रेम वाटले हर्षाचे


दान देऊन कमवावे

लक्ष्मी मातेला पूजले

प्रत्येक सण उत्सवाने

आम्हा हेच शिकवले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational