STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Classics Inspirational Others

4  

Sheshrao Yelekar

Classics Inspirational Others

सामंजस्य

सामंजस्य

1 min
1

सूर ताल एक
होतो सुगम संगीत 
समाज सामंजस्य 
होई समाज सुसंस्कृत 

संतुलित मसाल्याने 
होते पक्वान्न तयार 
सामंजस्य ठरवते 
एकतेचे मधुर सार 

मनुष्य प्रकृती संतुलने
प्रफुल्लित धरा 
सामंजस्याने चालतो 
हा संसार सारा 

साधुन सामंजस्य 
करा जीवन सुखी 
एकमेकांना समजल्यास 
नाही होणार दुखी 

शेष शब्दात गुंफले 
सामंजस्याचे अमृत 
सागराहून गुढ 
करा विचाराने श्रृत 

शेषराव येळेकर 

दि.२८/०४/२६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics