वादळ
वादळ
सुसाट घोंघावत वादळी वारे
दर्यावर चक्राकार आवर्तने
उसळला रत्नाकर लाटांमधे
'निसर्ग' वादळ तुफान वेगाने
मर्यादा सोडली बेफाम लाटांनी
पाऊस कोसळला तुफान वेगानी
झाडे पडली, घरे कोलमडली
'निसर्ग' श्रेष्ठ मानले मानवानी
