STORYMIRROR

Kishor Zote

Classics Inspirational

3  

Kishor Zote

Classics Inspirational

वाढदिवस कविता

वाढदिवस कविता

1 min
512

चंदना सम स्वभाव आपला

द्रष्ट्रेपणा नित्य कामाचा नियमीत

कांचना सम गुण दिल्या औषधाचा

तळमळ वस्तीशाळा स्थापन्यात

मोठेपणा बाजूला सारून सदा

हरवून शाळेतील मुलांत जाता 

नसती बंधने कधी त्या कामा

राही ध्यास शाळा विकास आता

वचन स्वतःस पूर्तता करताना

लिहा वाचा संदेश देता मुलांना

पाहा सूर्योदय नव वर्षाचा वाढदिवसाला

नेण्या तडीस सर्व संकल्पांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics