STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Romance

3  

Urmi Hemashree Gharat

Romance

तू....

तू....

1 min
494



मोहरते मन माझे

स्वप्न पाहता तुझे


सुर छेडताना वीणेचे

गीतही ओठी तुझे


रेखताना रांगोळी अंगणी

रंग त्यात असती तुझे


भरताना ओंजळ सुखाची

कतृत्व त्यातही झळके तुझे


माझ्या हदयाच्या अंतरंगी

चलचिञही फिरे तुझे


माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण

गुणगुणे केवळ गीत तुझे.

गुणगुणे केवळ गीत तुझे.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance