तू
तू
देवपण न माहिती नाही कसे नाते जुळवितो,
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.....
खरंच ..कधी ओळखीचा नव्हता तू...
आज असं वाटतं की आपण थोडे आधी भेटलो असतो तर...
किती चांगलं झालं असतं न...
पण तसंही आज तू माझ्या सोबत आहे...
तेच तर खूप आहे माझ्यासाठी
कधी एकटं वाटलं तर मी आहे...
तुझी मैत्रीण म्हणून तर कायम सोबत आहे...
तू कधी मला एकटं पाडू नको बस...
