STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

तू..

तू..

1 min
1

तू स्वप्न आहेस की वास्तव
माहित नाही
पण तू माझी आहे, हे नक्की..!

तू श्वास आहेस की आत्मा
माहित नाही
पण मी जिवंत आहे, हे नक्की..!

तू माझा जीव की मी तुझा
माहित नाही
पण जीव विरघळलाय, हे नक्की..!

तू माझी प्रेमसखी की प्रेमपूजा
माहित नाही
पण हा प्रवास सुंदर आहे, हे नक्की..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics