STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

चांदणे..

चांदणे..

1 min
2

काळजात तुझ्या प्रेमाचा 
रसाळ मधाळ सुवास आहे..!
श्वासात नेहमी उमलनारी
तू सुगंधी पारिजात आहे..!!

तुला काय सांगू, तुजविण
या दिलाचे काय होते..!
तुझे शांत रात्रीस निजणे 
आणि माझे जागते चांदणे होते..!!

तुला भेटण्या - बोलण्यासाठी
मनाचे किती हाल हाल होते..!
तुला स्पर्शनाऱ्या वाऱ्यास पाहता
काळजाचे जळणे बार बार होते..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics