STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Comedy Drama Horror

3  

Vilas Yadavrao kaklij

Comedy Drama Horror

तुच माझा सखा

तुच माझा सखा

1 min
124

तुझविणा मला करमत नाही

तुझविणा मला रहावत नाही

तुच आहे माझा सखा

तुच आहे माझा राखा


तुझविणा मला करमत नाही

तुझविणा मला रडवत नाही

तुच आहे माझा सुखा

तुच आहे माझा दुःखा


तुझविणा मला करमत नाही

तुझविणा मला हसवत नाही

तुच आहे माझा हाती

तुच आहे माझा साथी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy