STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

टेडी डे...!

टेडी डे...!

1 min
931


टेडी डे..(१०/२/२०१९)


टेडी डे फेडी डे

आत्ता काही आलं नाही

पूर्वी पासूनच होत ते

तुम्हाला ते कळलं नाही

चूल बोळकी भातुकली


चिंणी विट्टी दांडू

मोडकी पडकी

डबा बाटली लगोरी

गलोल विमान बाण

किती किती सांगू सांगा

आत्ता घालतात दंगा


आमच्या खेळांचा वेगळाच इंगा

टेडी फेडी काय घेऊन बसलात

कापड चिंधीचा चेंडू भारी

धापा धुपिला पाठ सोली

आणि वेळ पडली तर तोच


हर हर गवळ्या खेळात बोळा होई

आता उडते नुसती घाई

वाटते कधी कधी

जीवनातली निघून चालली आई

आई एवढ्याच साठी म्हणतो


मॉम मॅम मामा ला आईची सर नाही

डॅड डॅडी ला बापाची

बाबा वाली शान नाही

असुदे आपलं

वाटलं ते दोन ओळीत मांडलं

टेडी डे च माझ्या मते

मनातच गाड्यांनो

सूप वाजलं....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational