तो किनारा
तो किनारा
तुम्ही पोहत रहा..
हात पाय मारत रहा....
दिर्घ श्वास घेत रहा..
मदत ही मागत रहा...
हा संसाररुपी समुद्र आहे..
मनी असू दे आशा...
की, कधी तरी दिसेल हा किनारा.
(आयुष्यातील प्रत्येक टप्पा साठी हे समीकरण लागू पडते.... ह्यला वयाची ही अट नाही)
