STORYMIRROR

nits Shelani

Inspirational Others

3  

nits Shelani

Inspirational Others

मातृभाषा!!

मातृभाषा!!

1 min
152

मातृभाषा माझी मराठी....

आहे तो गौरव माझ्यासाठी...


सुंदर सुरेख वलयांकित अक्षरं...

त्यांना काना,मात्रा,ऊकार,वेलांटी चा श्रृंगार 


सहज सोप्पी समजून जाणारी...

समाज प्रबोधन घडवून आणणारी...


साहित्य,कलेला वरदान ही मराठी भाषा...

अनेक साहित्यिकांनी फुलवली आहे ही भाषा...


तिला जपणे आहे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य...

फक्त एक दिवसांकरीता नका करू प्रयत्न....

मराठी भाषा हे आपले आहे अनमोल रत्न!!

 

असेच राहो प्रत्येकांचे प्रेम, आपल्या मातृभाषेवर...

भाषा विविध असली तरी, माता मात्र आपली एकच...


आभार मराठी भाषेचे...जिच्या मधून मी व्यक्त होते....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational