STORYMIRROR

nits Shelani

Romance

3  

nits Shelani

Romance

प्रेमाचा सण...

प्रेमाचा सण...

1 min
122

गर्द दाट धुक्यात...

तुझा हात, माझ्या हातात...


अश्या ह्या गुलाबी ऋतुत...

मस्त गरम चहा... तेही एकाच कपात...


त्या एक मखमली शाॅलीत...

आपण एकमेकांना सावरत...


त्या सूर्याच्या कोवळी सोनेरी किरणांत...

अजूनच भर पडते तुझ्या रूपात...


 वाटे...कधीच संपू नये... ही पहाट...

अशीच तु दे साथ....चालताना प्रत्येक वाट...


ह्या हिवाळ्यातील प्रत्येक गुलाबी क्षण...

आपल्या करीता आहे प्रेमाचा सण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance