STORYMIRROR

nits Shelani

Inspirational

3  

nits Shelani

Inspirational

महाराष्ट्र ही भूमी...

महाराष्ट्र ही भूमी...

1 min
5

अनेक संताची महान पवित... ही भूमी..

छत्रपती,संभाजी महाराजांनी घडविला इतिहास.. ती ही भूमी..

टिळक,सावरकर, फुले,अनेक हुतात्मांनी मिळवून दिले स्वतंत्र...ती ही भूमी...

कला साहित्यिक चा वारसा जपणारी... ही भूमी...

आर्थिक,धार्मिक सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रांची राजधानी...ही भूमी..

सगळ्यांना आपल्या मध्ये सामावून घेणारी...ही भूमी..

नावातच आहे ज्याच्या महा....असा महाराष्ट्र माझा ही भूमी....

महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational