हरीचा गजर...
हरीचा गजर...
हरी माझा विठू सावळा.....
तुळसी माळा घालुनी गळा....
उभा विटेवरी...चंद्रभागा तिरी...
पहावयास रुप तुझे जमले हे वारकरी...
विठ्ठल गजरात दुमदुमली अवघी ही पंढरी...
जगद् गुरू तुकाराम महाराज, गोरा कुंभार,सावता माळी...
हरी नामातच झाले धन्य ही संत मंडळी.
